आंबट चेरीमध्ये चांगल्या प्रमाणात अ आणि क जीवनसत्त्व, थोडय़ा प्रमाणात ब जीवनसत्त्वाचे काही प्रकार, के जीवनसत्त्व आणि मँगनीज, पोटॅशियम यासारखी खनिजं असतात.
चेरीमधल्या अॅन्योसायनिन्स या फायटो केमिकल्सवर सध्या खूप संशोधन चालू आहे.
तरुण रहायचे असेल किंवा आपली स्मरणशक्ती शाबूत ठेवायची असेल तर ब्लॅकबेरी जरूर खा.