सिमला मिरची पीक हवामानातील घटकांवर फार अवलंबून आहे. त्यामुळे ठराविक हंगामाव्यतिरिक्त या पिकाची लागवड यशस्वी होत नाही.
  
थंड हवामानात तयार होणारे हे फळ आपल्या आरोग्याच्या दृष्टीने इतके फायदेशीर आहे की, इंग्रजीत ‘ऍन ऍपल अ डे कीप्स डॉक्टर अवे’ असे त्याच्याबद्दल म्हटले जाते.