अननस हे दक्षिण भारतात प्रामुख्याने पिकणारे फळ आहे.
पाईनॅपलमध्ये मँगनिजचे प्रमाण मोठे असते. त्यामुळे पाईनॅपल खाणार्याच्या हाडांची मजबुती वाढते.
आंबट चेरीमध्ये चांगल्या प्रमाणात अ आणि क जीवनसत्त्व, थोडय़ा प्रमाणात ब जीवनसत्त्वाचे काही प्रकार, के जीवनसत्त्व आणि मँगनीज, पोटॅशियम यासारखी खनिजं असतात.
चेरीमधल्या अॅन्योसायनिन्स या फायटो केमिकल्सवर सध्या खूप संशोधन चालू आहे.