चिंचेच्या फळाच्या गरातील रंगावरून चिंचेचे पिवळी चिंच आणि लाल चिंच असे दोन प्रकार पडतात.
चिंच सौम्य रेचक म्हणून काम करते.
  
थंड हवामानात तयार होणारे हे फळ आपल्या आरोग्याच्या दृष्टीने इतके फायदेशीर आहे की, इंग्रजीत ‘ऍन ऍपल अ डे कीप्स डॉक्टर अवे’ असे त्याच्याबद्दल म्हटले जाते.